About Us

आमच्याकडे सर्व प्रकारची कपडे धुवून व इस्त्री करून मिळेल. तसेच ड्रायक्लिनर्स व साड्या रोल प्रेस करून मिळेल. आमच्याकडे ब्लॅंकेट, घोगडी, चादर, गाड्याचे सीट कव्हर, व पडदे धुवून मिळेल.